मुंबई (प्रतिनिधी ) : धारावीत स्क्रिनिंग सुरु, IMA डॉक्टर्स आणि महापालिका एकत्र मिळून स्क्रिनिंग सुरू करत आहेत. पाच जणांची एक टीम, यात 2 डॉक्टर्स ,1 नर्स ,2 महापालिका कर्मचारी, पहिल्या टप्प्यात 50 हजार लोकांचे स्क्रिनिंग होणार, 8-10 दिवसात पूर्ण होणार स्क्रिनिंग
धारावीत स्क्रिनिंग सुरु