नाशिक (प्रतिनिधी): कोरोना झाल्याच्या भीतीने तरुणाची आत्महत्या, नाशिकच्या चेहडी परिसरातील घटना, कोरोना आणि इंजेक्शनची भीती वाटत असल्यानं आत्महत्या करत असल्याचं सुसाईड नोटमध्ये म्हटलं, 31 वर्षाचा प्रतीक कुमावत या तरुणाने केली आत्महत्या, तरुणात कोरोनाचे लक्षण नसल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती
नाशिकमध्ये कोरोना झाल्याच्या भीतीने तरुणाची आत्महत्या