देशी दारूचे गोदाम चोरट्यांनी फोडले.

अमरावती (प्रतिनिधि) : शहराच्या वलगाव मार्गावरील देशी दारूचे गोदाम चोरट्यांनी फोडले. गोदामाच्या पाठीमागून भिंतीला छिद्र करून चोरट्यांनी दारूच्या 250 पेट्या लांबवल्या. तब्बल साडे पाच लाखांची देशी दारू चोरट्यांनी लंपास केली. ही घटना काल सायंकाळी उघडकीस आली