पुणे (प्रतिनिधी) : पुण्यात आज कोरोनाचा दुसरा बळी, सोमवार पेठेतील 56 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू, या महिलेला कोरोनाबरोबर मधुमेह आणि हायपर टेन्शनची व्याधी, ससून रुग्णालयात उपचार सुरू होते, 12 वाजेच्या सुमारास मृत्यू, पुण्यात एकूण मृतांचा आकडा 31 वर
पुण्यात आज कोरोनाचा दुसरा बळी