पी.एल. लोखंडे मार्ग, चेंबूर येथे पोलिसांचा लॉंन्ग मार्च

चेंबूर (प्रतिनिधी) : टिळक नगर पोलिस स्टेशनच्या वतीने पी.एल. लोखंडे मार्ग व पी. वाय. थोरात मार्ग येथे लॉन्ग मार्च काढण्यात आला.