औरंगाबाद (प्रतिनिधी) : शहरात आजपासून 14 तारखेपर्यंत विनाकारण घराबाहेर पडला तर आपलं वाहन जप्त करण्यात येणार आहे. औरंगाबाद पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. चौकाचौकात पोलिस बंदोबस्त लावलाय. याशिवाय शहरावर ड्रोन कॅमेराची देखील नजर आहे. विनाकारण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होत आहेत
औरंगाबाद पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत.