नवी मुंबई (सूर्यकांत कोकाटे): अँटी कोव्हिड - 19 आर्मीची मनपा आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांच्याकडून स्थापना, कोरोना विरोधातील लढ्यात सहभागी होण्यासाठी लोकांना आवाहन, शहरातील डाॅक्टर, नर्स , वाॅर्ड बाॅय यांना आर्मी टीममध्ये भर्ती होण्याने आवाहन, ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टींग , ट्रीटमेंन्ट करण्यासाठी मोठ्या संख्येने वैद्यकीय सेवा देणाऱ्या लोकांची गरज लक्षात घेवून टीमची स्थापना
अँटी कोव्हिड - 19 आर्मीची मनपा आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांच्याकडून स्थापना