कोल्हापूर (प्रतिनिधी): दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमात 21 पैकी 19 जणांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 9 जण अजूनही इतर राज्यातच आहेत, कोल्हापूर जिल्ह्यात आले नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या 10 लोकांचा शोध लागलाय. त्यांना क्वारन्टाईन केलंय. त्यांची तपासणी करून स्वब पाठवलं जाणार आहे, कुणीही घाबरून जाऊ नये, असं आाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय.
कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या 10 लोकांना क्वारन्टाईन केलंय.