__ हाआरोपी उच्च शिक्षित नोकरदार आणि श्रीमंत घटस्फोटित मुलींना आपले सावज बनवत असे. एकदा का त्याच्या गळाला एखादी महिला लागली की तिला विविध कारण दाखवून त्यांच्या कडून पैसे घ्यायचा. व्यवसायात मंदी, क्रेडीत ब्लॉक झाले. शेअर बाजारात भरायचे आहेत, आफिसमध्ये चुकीच्या प्रपोजलवर सही झाली असून नोकरी वाचवण्यसाठी पैसे भरावे लागणार आहेत, असे सांगून तो मुलींकडून उकळायचा.
नालासोपारा (प्रतिनीधी): गेल्या ५ वर्षांपासून अनेक महिलांना फसवणारा भामटा नालासोपारा पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून त्याला पोलिस काठडी सुनावण्यात आली आहे.प्रसिध्द विवाह संकेतस्थळावरुन बनावअ प्रोफाईल बनवून एका ठकसेनने अनेक तरुणींना लाखोंचा गंडा घातला आहे. हा आरोपी विवाहीत असून गेल्या ५ वर्षांपासून तो हे धंदे करत आहे. __ कृष्णा देवकाते (३०) हा ठाण्यात पुराणिक सिटीत पत्नी व मुलासह राहतो. मधल्या काळी नोकरी सुटल्याने तो घरीच होता. त्यावेळी त्याने एका दैनिकात शादी - - डॉट कॉम आणि जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थाळावरुन फसवणूक करणा-या अरोपीला पोलिसांनी अटक केली होती हे वृत्त वाचले होते. या वत्ताप्रमाणे त्याने एका मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. त्याच्या प्रेमात त्या मुलीने त्याच्या बँक खात्यात १० हजार रुपये डिपॉझिट केले. मात्र या प्रकाराने तो घाबरला आणि त्याने काही दिवस हे सर्व प्रकार बंद ककिले. मात्र, पुन्हा तंगी आल्याने त्याने प्रोफाईल हाय करुन आपल वय वाढवून शादी डॉट कॉम आणि जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर आले बनावट खाते