रिपाईचापार्टिबामुंबई (अमित मोकळ ): आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधवांनी आयोजित केलेल्या ९ ऑगस्ट रोजीच्या क्रांती मोर्चाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये १६ टक्के आरक्षण, तसेच देशातील गुर्जर, जाट, लिंगायत आणि ब्राम्हण इत्यादी उच्चवर्णी जातींमधील आर्थिकदृष्ट्या रिपाईचापार्टिबामागासांना संसदेत कायदा करुन २५ टक्के आरक्षण देण्यात यावे. राज्यघटनेत यासंदर्भात सुधारणा करुन आरक्षणाची मर्यादा ५० टक्यांहून करावी, अशी मागणी अ पिण राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बैठकीत केली आहे. | संसदेत आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण देण्याचा कायदा झाल्यास मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असा दावाही आठवले यांनी केला आहे.
मराठा आरक्षणाला रिपाईचापार्टिबा!