वडूज, सातारा (अक्षय लोहार) : देशात इतर देशासारखी गंभीर परिस्थिति ओढवू नए म्हणून केन्द्र सरकार आणि राज्य सरकार हे दोघेही बारकाईने लक्ष घालत आहेत, त्यातच राज्याचे मुख़्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी देखील राज्याची परिस्थिति जास्त खालावू नए आणि गंभीर होऊ नये यासाठी जागोजागी सैनीटायझर अणि औषध फवारणी करत आहेत.
आज सातारा जिल्ह्यामधिल वडूज या गावामध्ये देखील नाथ मंदिर शेजारिल संपूर्ण परिसरमध्ये नगरपंचायती मार्फ़त फवारणी करण्यात आली आहे.