ठाणे (अमित मोकळ ): डायघर परिसरातून ठाणे पोलिसांनी स्फोटकाचा साठा जप्त केला आहे. हा स्फोटकाचा साठा घातपातासाठी आणला नसून व्यक्तिगत दुष्मनीचा राग काढण्यासाठी आणल्याचा भांडाफोड झाल्याने सर्वच तपास यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी तीन आरोपींना अवघ्या १० तासात अटक केली असून सर्वांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिस अप्पर आयुक्त सत्यनारायण यांनी पत्रकार परिषदेत दिली. शीळ-डायघर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डवले गाव येथील एम.डी. डेव्हलपर्सच्य आवारात स्फोटके काळी महिन्यांपूर्वी कोपरीतील रहिवाशंनीच रस्त्यावर उतरुन या बसेस विरुध्द एल्गार पुकारला होता. त्यानंतर काही दिवस या बसेस बंद होत्या. परंतु पुन्हा या बसेसने नौपाड्यात शिरकाव केला. काही बसेस गावदेवी तर काही बसेस नौपाड्यातून सुट लागल्या होत्या. परंतु काही दिवसानंतर वातावरण शांत झाल्यानंतर पुन्हा या बसेसने पुन्हा वाहतुकीला सुरवात केली आहे.दरम्यान, परिवहनचा कारभार सुधारल्यानंतर या बसेस बंद होतील असा दावा परिवहन प्रशासनाकडून करण्यात आला होता. परिवहनचा कारभार ब-यापैकी सुधारला आहे. टप्याटप्याने बसेस परिवहनच्या ताज्यात दाखल होत आहेत, इलेक्ट्रीक, इथेनॉल, तेस्वीनी अशा ठेवण्यात आल्याची कुणकुण रेल्वे सुरक्षा दल आणि एटीएसच्या पीकांना लागताच ६ ऑगस्ट रोजी याठिकाणी छारपेमारी केली. तेव्हा एका मारुती मोटारीसह प्लास्टिकच्या गोणित १० किलो वजनाचे अमोनियम नायट्रेट, दीड इंच लांबीचे ९ डेटोनेटर पिवळ्या रंगाची ६ फूट लांब वायर बेवारस स्थितीत आढळली होती. त्यानुसार तपास यंत्रणा कामाला लागल्या आणि अवघ्या दहा तासातच महिन्सा राजेसाब गणूर उर्फ महेश (४०, रा. मुंब्रा, देवीपाडा), शहाआलम मेहमूद शेख (३०, रा. रेतीबंदर मुंब्रा) आणि आरिफ नवाबअली खान (२३, रा. कौसा, मुंब्रा) या त्रिकुटाला अटक करण्यात आली. अनेक बसेस दाखल होणार आहेत. त्यामूळे परिवहनचा कारभार नक्कीच सुधारण्यास मदत होणार आहे असा दावा प्रशासनास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. असे असताना देखिल खाजगी बसेसवर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न परीवहन समितीचे सदस्य सचिन शिंदे यांनी उपस्थित केला, त्याला शिवसेनेचे राजेश मोरे यांनी देखिल पाठींबा देत मागील महिन्यात यावर चर्चा झाली होती. परंतू अद्यापही या बसेसवर कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त केली.या बसेसवर कारवाई व्हावी यासाठी प्रशासनाकडून आरटीओला पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परतू, त्याच्याकडून अद्यापही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामूळे
ठाण्यातन स्फोटकाचा साठा हस्तगत