कल्याणमधील आधार फाउंडेशन सामाजिक संस्थेमार्फत भोजन व पनिवाटप करण्यात आले

कल्याण (अक्षय लोहार) :  आधार फाउंडेशन सामाजिक संस्थेमार्फत  भोजन व पनिवाटप करण्यात आले आहे. 


अन्नदान हे श्रेष्ठदान
आधार फाउंडेशन सामाजिक संस्थेमार्फ़त कल्याण स्टेशन परिसरातले लोकं, ज्यांना राहायला स्वताचे छत पण नाही, अश्या बिकट परिस्थितीत आपल्या परिवारा सोबत राहतात, अश्या गोरगरीब लोकांना जेवण आणि पाणी वाटप करण्यात आले...



पाणी दान, हे पुण्याचे काम
गेल्या सात दिवसा पासून, आपल्या परिवारा पासून दुर,  आपल्या संरक्षणासाठी रात्र आणि दिवस भर तापलेल्या उन्हात, आपल्या परिवारा पेक्षा जास्त आपली काळजी करणारे आपल्या पोलिस बांधवांनसाठी देखील आधार फाउंडेशन सामाजिक संस्थेमार्फ़त पाणी वाटप करण्यात आले..


(छायाचित्रकार : सूर्यकांत कोकाटे)


या सेवेसाठी आधार फाउंडेशन चे संस्थापक-अध्यक्ष श्री.कुन्दन तायडे, श्री.उदय माने व डॉ.सौ.सविता,  चिराग आनंद उपस्थित होते...