भिवंडीत झोपलेल्या महिलांच्या केस कापल्याची घटना

भिवंडी (शाबिर): उत्तर भारतात मागील पंधरा दिवसांपासून महिलांच्या केसाची बट रात्री झोपेत कापली जाण्याच्या प्रकाराने भीतीचे वातावरण पसरले असतानाच भिवंडी शहरातही असाच प्रकार घडल्याने खळबळ माजली आहे. भिवंडीत एकाच घरात झोपलेल्या नणंद, भावजयीचे केस कापल्याची घटना घडली आहे. भिवंडी शहरात निजामपरा क्षेत्रातील बर्डी कंपाऊंड येथील इमारतीत महेक कुरैशी व परिया कुरैशी या नणंद-भावजया राहतात. त्या घरात झोपल्या असताना रात्री बाराच्या सुमारास परियाला आपले केस कापल्याचा भास झाल्याने ती दचकून जागी झाली. आपल्याला भास झाला आहे असे प्रथम तिला वाटले पण तिने आपले केस पाहिले असता खरंच तिच्या वेणीच्या कंसांच्या बटी कापल्याचे तिच्या लक्षात आहे. हा प्रकार तिने घरातील सर्वांना सांगितला. याबाबत चर्चा करुन सर्वजनण काही वेळाने झोपी तयार केले. आपल्या प्रोफाईलमध्ये त्याने रिलायन्स कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी असून महिन्याला २ लाख रुपये पगार असल्याचे भासवले होते. मुंबई आणि विविध ठिकाणी उच्चभ्रू वसाहतीत सदनिका, बंगले. वडिलापार्जित जमीन आणि शेती असल्याचे त्याने लिहिले होते. आई-वडील हयात नसून एकूलता एक मुलगा असल्याचे लिहिले होते. त्याच्या प्रोफाईलला अनेक मुली भुलल्या होत्या. नालासोपारा येथील ४० वर्षीय पिडीत महिलेने त्याच्याविरोधात नालासोपारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ही महिला उच्चशिक्षित आणि बहराष्टीय कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी आहे. आरोपी देवकाते याने तिला संकेतस्थळावरुन लग्नास होकार मुसळधार पावसामुळे पालिका हद्दीतील रस्त्यांची गेले. पण, रात्री दीडच्या सुमारास आपल्या पतीसोबत झोपलेल्या महेक कुरैशी यांनाही त्यांचे वेस कापल्याचा भास झाल्याने जाग आहे. त्यांनीही आपले केस पाहतात तर त्यांच्याही वेणीच्या बटी कापल्याचे दिसल्यावर त्या बेशुध्द पडल्या. या प्रकारानंतर घरात एकच गोंधळ उडाला.या प्रकाराने दोन्ही महिला भयभीत झाल्या असून त्यांनी निजामपर पोलिस स्टेशन येथे जाऊन तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र नोंद करुन चौकशी सुरु केली आहे. या प्रकाराची माहिती लागलीच सर्वदर पसरल्याने या घटनेची सर्व शहरभर चर्चा सुरु होती. उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार, राजस्थान या प्रांतात या घटनांनी सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असताना तसाच प्रकार भिवंडीत घडल्याने पोलिसांनी या प्रकाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी स्थानिक नगरसेवक फराज बाहुद्दीन यांनी केली आहे. दिला. तिच्याकडून त्याने ९ लाख रुपये उकळले होते. मात्र, पैसे घेतल्यावर तो पळून गेला. नालासोपारा विभागाचे पोलिस अधीक्षक दत्ता तोटेवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या विशेष पथकाने कोणताही पुरावा नसताना फक्त गाडीवर क्षितीज लिहीले आहे आणि तो ठाण्यात राहतो एवढ्याच माहिती आधारे देवकाते याला ठाणे येथून अटक केली. गेल्या पाच वर्षांपासून देवकातेने अशाप्रकारे अनेक मुलींना आपले सावज बनवून त्यांची अशा प्रकारे कोणी महिलेची फसवणूक झाली असल्यास नालासोपारा पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक राजतिलकरौशन यांनी केले आहे.