नाशिक (प्रतिनिधि) : मा.ना.छगनरावजी भुजबळसाहेब (अन्न नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री नाशिक) यांच्या कडे कॅनाॅल रोड, जेल रोड येथिल गोरगरिब नागरीकांची उपासमार होत असल्याकारणाने शिवभोजनथाळीकेंद्र तात्पुरत्या स्वरूपात ३ महिन्याकरिता उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेवक प्रशांत दिवे यांनी केली..
नगरसेवक :- प्रशांत अशोकभाऊ दिवे