ठाणे (प्रतिनीधी): न्यायालयाची स्थगिती असताना याबाबत ठाणे महापालिकेला अंधारात ठेवून वाढीव बांधकामासाठी विकास प्रस्ताव सादर करणा-या ठाण्यातील भिमजयानी रियालिटी प्रॉपर्टीजचे संचालक अंशल भिमजयानी यांच्या विरोधात ठाणे महापालिकेचे चितळसर पोलिस नाण्यात फसवणकीचा गन्हा दाखल केला आहे. महापालिकेच्य शहर विकास विभागातील अधिकारी शैलेंद्र भेंडाळे यांनी हा गन्हा दाखल केला आहे. या प्रकारामळे मंजरी देणारे महापालिकेचे अधिकारी अडचणीत येण्याची शक्यती होती.
मात्र, ही फसवणूक लक्षात आल्यानंतर संबंधित बिल्डरच्या विरोधात गन्हा दाखल केल्याने अनर्थ महापालिकेला मुल्ला बाग येथील निकल वुड्स टळला आहे. भिमजयानी रियालियीटीजने महापालिकेला मुल्ला बाग येथील निळकंठ वुड्स या गृहनिर्माण प्रकल्पाला २००७ साली परवानगी मागितली होती. त्यानसार २०१३-१४ मध्येये सधारीत आराखडे सादर करुन या इमारतींचे बांधकाम सुरू होते. या इमारतींच्या बांधकामात वाढील टीडीआर मिळवन अतिरिक्त बांधकाम करण्याची परवानगी विकासकाने ७ फेब्रुवारी २०१७ रोजी ठाणे महपालिकेकडे मागितले होती.
वास्तविशारत संदीप प्रभ यांच्यामार्फत त्याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या शहर विकास विभागाकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाची छाननी सुरु असताना सनील सधाकर सराडकर केली आहे. या व्याव-तीने भिमजी याना रियालिटीजच्या विरोधात सुरु असलेल्या न्यायालयिान प्रक्रियेची ठाणे माहिती पोलिकेतील काही अधिका- मिलकलनेस यांनी दिली होती. केले ठाणे दिवाणी न्यायालयाने २००७ साली मंजर झालेल्या मनाई बांधकामाला व्यतिरिक्त अन्य कोणत्याही वाढीव बांधकामाला निकाली परवानगी देण्यास मनाई केली असल्याची माहिती त्यातन पद आली. न्यायालयाच्या या आदेशाविरोधात भिमजयानी यांनी ठाणे दिवाणी न्यायालयात मिलकलनेस सिव्हिल अपिल दाखल केले होते. मात्र, न्यायालयाने बांधकाम मनाई आदेशाविरोधात अन्य कोणताही आदेश न देता हा दावा निकाली काढला होता. त्यामूळे अतिरिक्त बांधकामांवरील बंदी कायम आहे