विराज लॉजवर अद्याप कारवाई नाही

कल्याण डोंबिवली (प्रतिनीधी): डोंबिवली टिळक नगर पोलिस स्थानकाच्या हद्दीमध्ये सांगार्ली गाव. बालाजी मंदिर समोर विराजलॉज या ठिकाणी प्रशासनाच्या नाकावर टिच्चन वेश्या व्यवसाय सरु आहे. वेश्याव्यवसाय चालविणा-या इसमाचे नाव नवीन गावडा आणि जगदीश कुलाल असे आहे.एकूण २४ खोल्या या ठिकाणी आहेत स्थानिक पोलिस स्थानकामध्ये वारंवार तक्रार करुन देखील अद्याप पर्यंत या वेश्याव्यवसाय थांबविला जात नाही डोंबिवलीत आहे आणि वेश्या व्यवसाय चालविणा-या इसमांवर देखील कारवाई केली जात नाही. पोलिस प्रशासन आणि वेश्या व्यवसाय करणा-यांमध्ये काय साटेलोटे असेल ? असा प्रश्न निर्माण होत आहे