मुंबईत मतिमंद मुलासाठी स्पोर्टस क्लब सुरु

 


स्पोर्टस क्लब मुंबई (प्रतिनीधी): आटिझम (मतिमद) मुलाबद्दल मार्शलची समाजामध्ये जनजागृती निर्माण व्हावी आणि या मुलानीसुध्दा स्पर्धाचा आनद घ्यावा, या उद्देशाने संतोष इस्टिट्यूट फॉर मेंटली चॅलेंज चिल्ड्रन ट्रस्टच्यावतान मुबइताठकाठकाणा स्पोर्टसक्लब उभारण्यात आलेले आहेत, अशी माहिती सस्थच संचालक दत्ताराम फोड यानी दिली. वॉच ही संस्था गेल्या १० वषापासून आटिस्टिक आणि मातमद मुलासाठी काय करत आह. पालिकेच्या सर्वप्रथम महात्मा गांधी विद्यालय, बाद्रा यथ या सस्थचा सुरुवात झाला. मुंबईत एकूण १० ठिकाणी संस्थेच्या शाखा आहेत. या मुलांसाठी ऑपेरा हाऊस, बांद्रा, अंधेरी, कांदिवली, मिरारोड, ठाणे, डोंबिवली व कामोठे येथे शाळा आहेत. तर ऑपेरा हाऊस, बांद्रा, ' विलेपाल, गोरेगाव, कादिवली, मिरारोड, डोंबिवली, वाशी व ठाणे येथे स्पोदेस क्लब आहेत, असे दत्ताराम फोंडे यांनी सांगितले.