अनधिकत बांधकामाचे सम्राट कोण??? प्रशासन...? तहसीलदार ...? ग्रामपंचायत ...? एम.एम.आर.डी.ए. ...?

भिवंडी (फारुख मोमीन) : ईमारत बांधकाम करण्यापूर्वी बिल्डरांकडे कुठले परवाना आणि कुठली शासकीय परवानगी असणे आवश्यक आहे याचउलट आपल्या हद्दीमध्ये कुठल्या ठिकाणी ईमारत बांधकाम सुरु आहे याची खबरदारी बाळगणे याचा सध्या शासनाला आणि बिल्डरलॉबीला विसर पडलेला दिसून येत आहे. कल्याण-भिवंडी शहर हद्दीत अनधिकृत बांधकामांचा सळसळाट झालाय, यावर अनेक लोकांनी तक्रारी दाखल करुन देखिलसध्दा या माफियांवर कारवाई करण्यास शासन धजत नाही.


राजकीय दर्शनच्या माध्यमातून केल्यागेलेल्या सर्वेच्या व मिळालेल्या माहितीच्या अनुशंगाने या अनधिकृत बांधकामांना वरदहस्त लाभला आहे. मग तो वरदहस्त कोणाचा याचा शोध घेण्याचे काम कदाचित शासन करेल असे सांगत असताना लोकांकडून यात शासकीय लोकांचाच समावेश असल्याचे खुल्याने बोलले जाते. मग "ना खाऊंगा ना खाने दूंगा" म्हणणारे सरकार यांना पाठीशी कसे काय घालेल असा प्रश्न सामान्य जनतेच्या समोर उभा राहिला आहे. सरकार कितीही पारदर्शी वागत असेल पण सरकारचे सरकारी बाबू किती पारदर्शी राहतील? की सरकारलाच संकटात आणतील? अशी परिस्थीती निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून राजकीय दर्शन वृत्तपत्राच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाई करण्यात यावी जेणेकरुन जनतेची फसवणूक होऊ नये यासाठी कार्य करीत आहे.


याच दरम्यान, भिवंडी कोनगाव, मौजे कोन सर्व्हे क्र. २५६/५, २५६/८/१, २५६/९ व २५७ या जागेवर डी.के.होम्स अॅण्ड डेव्हलपर्स, विकासक - दिलीप नागेश झालेल्या देखक, शिनगावत कापशेष उल्या शेख यांनी कटे अटक केली. कटके यांनी उभारलेली ईमारत ही अनधिकृत असल्याचे राजकीय दर्शनच्या माध्यमातून माहितीच्या आाणारखाला एम. एम.आर.डी . ए. कार्यालयाकडून सिध्द झाले आहे. एम. ए मा.आर. डी . ए . कार्यालयाकडून विकासक श्रीदिलीप नागेश कटके यांच्या डी.के.होम्स डेव्हलपर्सला ४५ दिवसाची नोटीस देण्यात आली होती. ४५ दिवसांमध्ये ही अनधिकृत ईमारत तोडण्यात येईल असा इशारा देखिल एम.एम.आर.डी. ए. कार्यालयाकडून डी.के.होम्स अॅण्ड डेव्हलपर्सला देण्यात आला होता, परंतू हे अनधिकृत बांधकाम तोडण्याऐवजी ते अधिकृत करण्यासाठी एम.एम.आर.डी.ए. कार्यालयाकडून प्रोत्साहन दिले जात आहे असे दिसून येत आहे. तह सदर ईमारतीच्या काही भागाला आता तडे जायला लागले आहेत. विक्रोळीत मनसे-काँग्रेसमध्ये न्यायालयीन झालेल्या राड्याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी मनसेचे शाखाध्यक्ष जयंत दांडेकर, किसन गावकर, संतोष देसाई, अशोक जाधव, काँग्रेसचे अब्दुल रहेमान अंसारी, रिझवान विश्वजीत शैलेश शेख यांनी पहाटे अटक केली. त्यांना विजय लावण्याचे समोर सोमवारी न्यायालयात हजर रात्री केले असता मनसे कार्यकर्त्यांनी कापशेष उल्या मोत्या त्या अलिकडेच भिवंडी मध्ये अनधिकृत बांधकाम असलेली ४ मजली इमारत कोसळून तिघांचा मृत्यु, ९ जखमी आणि ५ अत्यंत गभीर अवस्थेत होते.


डोळ्यासमोर अत्यंत ताजे उदाहरण असताना देखील प्रशासन, ग्रामपंचायत, तह र ल । द । र, एम.एम.आर.डी.ए. यांच्याकडून या अनधिकृत बांधकाम करणा- न्यायालयीन कोठडी तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना २९ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. टागोरनगरात झालेल्या या हल्यात मनसेचे उपविभाग अध्यक्ष विश्वजीत ढोलम, संतोज देसाई, विजय येवले जखमी झाले आहे. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे अब्दुल अन्सारी यांच्या वितरणमा वाद शाद उनसे या ईमारतींना तसेच विकासकाला प्रोत्साहन दिले जात आहे.सदर डी.के.होम्स अॅण्ड डेव्हलपर्स ची ही अनधिकृत ईमारत कोसळल्यास यांस सर्वस्वी ग्रामपंचायत, तहसील आणि एम.एम.आर.डी.ए. जबाबदार असणार आहे. .त्याचबरोबर या कार्यालयांवर आंधळा विश्वास ठेवणारे किंवा या कार्यालयांना बघून नं बघितल्यासारखे करण्यास भाग कार्यलयावर रात्री साडेदहाच्या सुमारास हल्ला केला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लाठ्या काठ्यांनी प्रतिहल्ला चढवला. यात मनसे विभागप्रमुख विनोद शिंदे, उपेंद्र शेवाळे, देवेंद्र वैती, गोपळ ढोके हे गंभीर जखमी झाले. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, मनसे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत यांनी फेरीवाल्याच्यापोटावर लाथमाराल, माना पालिस को किया वीत, ईमारतीला तडे गेलेले छायाफित पाडणारे प्रशासन देखिल सर्वस्वी जिम्मेदार असणार आहेत. याचउलट विकासक (बिल्डर) हे ईमारत निर्माण करण्याच्या कामात असतात. विकासककाही परवाने नं घेता तसेच काही परवाने नं मिळाल्याने व पैसे वाचविण्यासाठी ईमारत निर्माण करुन शासनाचा महसूल बुडवितात.